maharashtra

⚡Shiv Sena UBT-MNS Mumbai Rally: मराठी अस्मितेसाठी तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र; वरळीच्या NSCI डोम येथे हिंदी सक्तीविरोधात संयुक्त रॅली

By Prashant Joshi

या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी शिवसेना (UBT) आणि मनसेने 5 जुलै रोजी वरळी येथे रॅलीचे आयोजन केले. 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या रॅलीत हजारो मराठी भाषिक, साहित्यिक, कवी, शिक्षक, संपादक आणि कलाकार सहभागी झाले.

...

Read Full Story