पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अचानक निर्णय घेतला आणि कांदा निर्यात बंद केली.कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर पडले आहेत.कांद्याला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी प्रचंड तंतप्त झाले आहे.केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला महाराष्ट्रभरातून विरोध झाल्यानंतर कांदा निर्यात बंदी त्वरीत मागे घ्यावी अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. जाणून घ्या अधिक.