⚡हिटमॅन रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड; मैदानात उतरताच 'या' यादीत झाला सामील
By टीम लेटेस्टली
पर्थ स्टेडियमवर फलंदाजीसाठी येताच त्याने एक महत्त्वाचा विक्रम रचला. हा हिटमॅन हा पराक्रम करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि महान कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता.