By टीम लेटेस्टली
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फेब्रुवारीमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर हे दोन्ही दिग्गज पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळत होते. इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित आणि विराटने वनडे खेळणे कायम ठेवले आहे.
...