'शिट्टी वाजली रे' च्या महाअंतिम सोहळ्याला अमेय वाघ सोबत कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये डॉ. निलेश साबळे आणि सिद्धार्थ जाधव दिसणार आहेत. सध्या त्यांचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये 'चला हवा येऊ द्या' च्या सूत्रसंचलनाच्या स्टाईल मध्ये निलेश पुन्हा दिसत आहे. अनेक महिन्यांनी निलेशला आता प्रेक्षक टीव्ही वर पाहत आहेत. दरम्यान झी मराठी वर  आता 'चला हवा येऊ द्या' चा नवा सीझन पुन्हा सुरू होत आहे. तेथे मात्र  सूत्रसंचालक निलेश साबळे ऐवजी अभिजित खांडकेकर आहे.

निलेश साबळे चा पहा पुन्हा 'तोच' अंदाज

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)