मुंबई मध्ये वांद्रे पूर्व भागातील भारत नगर भागात आज ( 18 जुलै) सकाळी 8 च्या सुमारास एका चाळीचा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ही दुर्घटना झाली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मातीच्या ढिगार्याखालून सुमारे 12-15 जणांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. सध्या या जखमींवर वांद्रे येथील भाभा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Visuals from the spot where a portion of a building collapsed in Bandra East.
"The incident occurred at 7.50 AM today. According to the initial investigation, a cylinder blast took place in the building, after which some parts of the building… https://t.co/JGC8rp7h4l pic.twitter.com/aCKcLecf9l
— ANI (@ANI) July 18, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)