Judgement Movie Song Yalgaar: जावेद अली याच्या आवाजातील ‘जजमेंट’ चित्रपटातील 'एल्गार' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट ‘जजमेंट’ (Judgement) एक नवीन गाणे नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ह्या गाण्याचे बोल आहेत ‘एल्गार’(Yalgaar).