⚡बर्मिंगहॅम कसोटी जिंकल्यास आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया कितव्या स्थानावर?
By Nitin Kurhe
भारतीय संघ एजबेस्टनमध्ये (Edgbaston Test) आपला पहिला ऐतिहासिक कसोटी सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला आहे. हा सामना जिंकल्यास भारताला आयसीसी (ICC) कसोटी क्रमवारीत (Test Rankings) किती फायदा मिळू शकतो, हे जाणून घेऊया.