विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार प्रल्हाद अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या श्यामची आई या चित्रपटास देशातले पहिले सुवर्ण कमळ मिळाले.
13 जून 1969
विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी आणि महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्त्व #प्रल्हादकेशवअत्रे यांचा आज स्मृतिदिन.
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या #श्यामचीआई या चित्रपटास देशातले पहिले #सुवर्णकमळ मिळाले. pic.twitter.com/0HNibH4n4m
— AIR News Pune (@airnews_pune) June 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)