Shweta Tiwari ची मुलगी Palak च्या हॉट फोटोजनी चाहत्यांनी उडवली झोप, पाहा अभिनेत्रीचे Bold Photos
Palak Tiwari Bold Look (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री हिंदी, भोजपुरी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) हिचे असंख्य चाहते आहे. तिचे बोल्ड फोटोज सोशल मिडियावर बरेच व्हायरल होत असतात. तिच्या पाठोपाठ आता तिची लेक पलक तिवारी (Palak Tiwari) देखील रुपेरी पडद्यावर आपला ठसा उमटवायला सज्ज झाली आहे. पण त्याआधी सोशल मिडियावर आपल्या हॉट (Hot) आणि बोल्ड (Bold) फोटोजमुळे ती बरीच चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोजनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकदा या मायलेकी त्यांचे व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. त्यामुळे श्वेतासोबतच पलकची लोकप्रियतादेखील दिवसेंदिवस वाढत आहे.

श्वेताची मुलगी पलक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती ग्लॅमरल फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. तिचे वेगवेगळ्या ड्रेसेसमधील बोल्ड फोटोज पाहून चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

इन्स्टाग्रामवर पलकचे 470K फॉलोअर्स आहेत. पलक बऱ्याच वेळा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे चर्चेत असते.हेदेखील वाचा- Shweta Tiwari वर भडकला पती Abhinav Kohli; 4 वर्षांच्या मुलाला हॉटेलमध्ये ठेऊन परदेशी गेली असल्याचा गंभीर आरोप (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

यावेळीदेखील तिने असंच एक नवीन फोटोशूट केलं असून त्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

पलक तिवारी लवकरच ‘रोजी- द सॅफ्रॉन चॅप्टर’ या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय. 25 जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे. विशाल मिश्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.