-
Cyber Fraud Case In Jalgaon: जळगावमधील 73 वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात 31 लाख रुपयांची फसवणूक; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
तक्रारदार जळगावचा असून 16 जून रोजी तक्रारदाराला दूरसंचार विभागाचा असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. कॉलरने तक्रारदाराला सांगितले की त्याच्याविरुद्ध दिल्लीत फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे आणि या संदर्भात पोलिसांकडून त्याला फोन येईल.
-
Nashik Accident: सायकलने शाळेत जाताना भरधाव डंपरने चिरडलं; 12 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू
नाशिक ते संभाजीनगर महामार्गावर चांदोरी गावाजवळील नागपूर फाटा परिसरात ही घटना घडली. माध्यमांच्या वृत्तानुसार, पीडितेचे नाव सिद्धी मंगेश लुंगसे असे आहे, ती चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सातवीत शिकणारी विद्यार्थिनी होती.
-
Rape Case In Pahalgam: विकृतीचा कळस! पहलगाममध्ये महाराष्ट्रातील 70 वर्षीय पर्यटक महिलेवर बलात्कार; न्यायालयाने फेटाळला आरोपीचा जामीन अर्ज
या क्रूर घटनेचा फटका सहन करणारी महिला अनेक दिवस वेदनेने झुंजत होती. तिला नीट बसता येत नव्हते आणि चालताही येत नव्हते. आरोपीचे नाव जुबैर अहमद आहे. शुक्रवारी अनंतनागच्या स्थानिक न्यायालयाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला.
-
Lumpy Skin Disease: पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव; शहरात 12 प्रकरणांची नोंद
लम्पीचा संसर्ग झाल्यानंतर संक्रमित प्राण्यांच्या त्वचेवर सामान्यतः गाठी तयार होतात, त्यासोबत उच्च ताप येतो, जनावरांच्या हातपायांना सूज येते, नाक आणि डोळ्यांतून स्त्राव होतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये लंगडेपणा येतो.
-
Building Collapse In Shimla: शिमलामध्ये 5 मजली इमारत पत्त्यांच्या घरासारखी कोसळली (Watch Video)
चाम्याना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मथु कॉलनीमध्ये ही दुर्घटना घडली. ही इमारत धोकादायक असल्याने ती खूप पूर्वीच रिकामी करण्यात आली होती. सुदैवाने, ज्या वेळी हे घर कोसळले तेव्हा त्यात कोणीही राहत नव्हते. त्यामुळे कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
-
Tamil Nadu Shocker: 100 सोन्याचे नाणे, 70 लाखांची आलिशान कार देऊनही हावरटपणा संपेना! हुंड्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून आणखी एका नवविवाहितेची आत्महत्या
महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना आता तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, जिथे 27 वर्षीय नवविवाहित रिधान्याने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केली आहे.
-
Raksha Bandhan 2025 Date: यावर्षी रक्षाबंधन 2025 कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात. तसेच भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतात. तसेच बहिणींना भेटवस्तू देतात. रक्षाबंधनाचा सण वर्षानुवर्षे साजरा होत आला आहे.
-
Explosion in Chemical Factory at Telangana: तेलंगणातील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; 10 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी
तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील पासमैलाराम फेज 1 परिसरातील एका केमिकल कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटात डझनहून अधिक कामगार जखमी झाले. स्फोटाची माहिती मिळताच 11 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
-
Mumbai High Tide Alert: हवामान खात्याकडून मुंबईत भरतीचा इशारा जारी; दुपारीच्या सुमारास 4.28 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता
आयएमडीने दुपारी 3.48 वाजता भरती-ओहोटीचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी लोकांना जुहू बीचपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दुपारी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर 4.28 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.
-
HC On Pregnancy Test: बलात्कार पीडितांच्या वैद्यकीय तपासणीत आता गर्भधारणा चाचणी अनिवार्य; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
उच्च न्यायालयाचा असा विश्वास आहे की, जर सुरुवातीच्या तपासातच पीडिता गर्भवती असल्याचे आढळून आले तर यामुळे गर्भपातासारखे निर्णय वेळेत घेता येतात. यामुळे अल्पवयीन पीडितांचा जीव वाचू शकतो.
-
'महाराष्ट्रात हिंदी लादणे खपवून घेतले जाणार नाही...’; शिवसेना UBT नेत्यांकडून हिंदी भाषा अनिवार्य करणाऱ्या GR ची होळी (Watch Video)
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, लहान मुलांवर हे ओझे लादणे हा पूर्णपणे मूर्खपणा आहे. आज आम्ही महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीच्या इयत्तेत तीन भाषा अनिवार्य करणारा जीआर (सरकारी ठराव) जाळला.
-
Benefits of Jamun Fruit: जांभूळ फळाचे 'हे' आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
पावसाळ्यात मिळणारे जांभूळ हे फळ चवीसाठीच नाही तर त्याच्या असंख्य आरोग्य-वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी देखील प्रसिद्ध आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते रक्तातील साखरेचे नियमन करण्यापर्यंत, जांभूळ तुमच्या आरोग्यासाठी एक प्रकारची निसर्गाची देणगी आहे. जांभूळ खाल्ल्याने कोणते फायदे होतात? ते जाणून घेऊयात.
-
Parag Tyagi Immerses Ashes Shefali Jariwala: मुंबईत पराग त्यागीने केले पत्नी शेफाली जरीवालाच्या अस्थीचे विसर्जन, पहा व्हिडिओ
शुक्रवारी शेफालीच्या कुटुंबाने तिचे अंतिम संस्कार केले. तथापी, आज शेफालीच्या अस्थींचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. अंत्यसंस्कारादरम्यान शेफालीचा पती पराग (Parag Tyagi) आणि तिच्या पालकांचे दुःख अनावर झाले होते.
-
Jagannath Rath Yatra Stampede: चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ओडिशा सरकारकडून SP आणि जिल्हाधिकाऱ्याची बदली; पीडित कुटुंबांना 25 लाख रुपयांची भरपाई जाहीर
रथयात्रेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पिनाक मिश्रा यांची पुरी एसपी म्हणून आणि चंचल राणा यांची पुरी जिल्हाधिकारी म्हणून तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे.
-
Man Dies of Cardiac Arrest During Cricket Match: पंजाबच्या फिरोजपूर परिसरात क्रिकेट खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हरजीत सिंग यांचे सहकारी त्याच्या मदतीसाठी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतात आणि त्यांना सीपीआर देतात. परंतु त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत हरजीत यांचा मृत्यू झाला होता.
-
Drunk Passenger Misbehaves With Woman Crew Member: दुबई-जयपूर एअर इंडिया एक्सप्रेस विमानात मद्यधुंद प्रवाशाचे महिला क्रू मेंबरशी गैरवर्तन; गुन्हा दाखल
विमान राजस्थानच्या जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर, क्रूच्या तक्रारीनंतर एअरलाइनने विमानतळ प्राधिकरणाला याबाबत माहिती दिली. एअरलाइनने याप्रकरणी औपचारिक तक्रार दाखल केली.
-
Char Dham Yatra Temporarily Suspended: उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे चार धाम यात्रा तात्पुरती स्थगित
हवामानाची परिस्थिती सुधारेपर्यंत आणि रस्ते मोकळे होईपर्यंत अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना जिथे आहात तिथेच राहण्याचा आणि चारधाम स्थळांवर प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तथापी, संबंधित जिल्ह्यांचे प्रशासन सतर्क करण्यात आले आहे.
- NASA कडून Anil Menon यांची First Space Station Mission साठी नियुक्ती
- Amboli Ghat Viral Video: इकोच्या टपावर चढून तरूणांची हुल्लडबाजी; व्हिडिओ वायरल
- बॉलिवूडच्या विद्या बालन ने घेतला 'कमळी' चा क्लास; पहा झी मराठी वरील प्रोमो (Watch Video)
- Maharashtra Rain Update: गोवा, मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या IMD अंदाज
- Pune Water Cut: पुण्यात देखभालीच्या कामामुळे 3 जुलै रोजी पाणी कपात; जाणून घ्या प्रभावित क्षेत्रे
- Black Panther Spotted in Ratnagiri: राजापूरमध्ये दिसला ब्लॅक पॅंथर; कुत्र्याच्या शिकारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद (Video)
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
NASA कडून Anil Menon यांची First Space Station Mission साठी नियुक्ती
-
Amboli Ghat Viral Video: इकोच्या टपावर चढून तरूणांची हुल्लडबाजी; व्हिडिओ वायरल
-
बॉलिवूडच्या विद्या बालन ने घेतला 'कमळी' चा क्लास; पहा झी मराठी वरील प्रोमो (Watch Video)
-
Maharashtra Rain Update: गोवा, मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या IMD अंदाज
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा