बॉलिवूडच्या विद्या बालन ने घेतला 'कमळी' चा क्लास; पहा झी मराठी वरील प्रोमो (Watch Video)

'कमळीला मिळणार विद्याची साथ' या कॅप्शन सह विद्या बालनने प्रोमो इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केला आहे.

बॉलिवूडच्या विद्या बालन ने घेतला 'कमळी' चा क्लास; पहा झी मराठी वरील प्रोमो  (Watch Video)
Vidya Balan Kamali | Instagram @Vidya Balan

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने मराठी भाषेतील अनेक रील्स डब करून सोशल मीडीयात पोस्ट केले आहेत पण आता एका झी मराठी वरील मालिकेसाठी विद्याने प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. 'कमळी' ही नवी मालिका सुरू झाली आहे. यामधील मुख्य पात्र कमळी शिक्षणाच्या ध्येयासाठी गावातून मुंबई मध्ये येते आणि तिचा प्रवास यावर मालिका बेतली आहे. दरम्यान 'कमळीला मिळणार विद्याची साथ' या कॅप्शन सह विद्या बालनने प्रोमो इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केला आहे. मालिकेत ‘कमळी’ची मुख्य भूमिका अभिनेत्री विजया बाबर साकारात आहे.

विद्या बालन सह  कमळी चा प्रोमो

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 01, 2025 10:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).