Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी जिल्हा तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) 1 जुलै 2025 रोजी सकाळी 8.30 पर्यंत 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा दिला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी जिल्हा तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
Udyache Havaman | File Image

हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्हा तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी समुद्राला उधाण येण्याचाही अंदाज आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) 1 जुलै 2025 रोजी सकाळी 8.30 पर्यंत 3.4 ते 3.8  मीटर उंच लाटांचा इशारा दिला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नक्की वाचा: Automatic Weather Station: आता राज्यातील प्रत्येक गावात बसवली जाणार स्वयंचलित हवामान केंद्र; शेतकऱ्यांना मिळणार मोठी मदत .

हवामान खात्याचा उद्याचा हवामान अंदाज

 

 

View this post on Instagram

 

A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)

मुंबई मधील उद्याचा हवामान अंदाज

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2025 09:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).