आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था दिली जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कडून देण्यात आली आहे. आषाढीला लाखो भक्तांच्या सेवेसाठी 5200 बसेसची सोय करण्यात आली आहे.  5-7 जुलै दरम्यान चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक मध्ये  13 हजार एस टी कर्मचारी  मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेणार आहेत. ST कडून आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 % सूट मिळणार; आषाढी एकादशी, गणेशोत्सवात प्रवाशांना मिळणार लाभ .

एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजनाची व्यवस्था

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)