बिग बॉस मराठी फेम स्मिता गोंदकर ने पाण्यात केले बोल्ड फोटोशूट (Photos Inside)
Smita Gondkar Bold Photos: मराठी अभिनेत्री व बिग बॉस मराठी फेम स्मिता गोंदकर तिच्या सोशल मीडियाद्वारे नेहमीच चाहत्यांसोबत कनेक्टड असते. बोल्ड फोटो, नवीन प्रोजेक्ट्स, व दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती तिच्या फॅन्स सोबत शेअर करत असते.