-
Union Budget 2020: कधी व कुठे पाहू शकता 2020 चा केंद्रीय अर्थसंकल्प; 'या' क्षेत्रांना असतील अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा
Union Budget 2020 Date And Time: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला दुसरा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सादर करतील. अर्थसंकल्पाच्या दिवसाला केवळ एक दिवस शिल्लक असतानाच, मोदी सरकार चालू असलेल्या मंदीच्या मागणीला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना करेल, अशी अपेक्षा जास्त आहे.
-
साईबाबा यांच्या जन्मस्थानाचे पुरावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर करण्यात आले
Saibaba Birthplace Row: मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात संत साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण झाला आहे.काही दिवसांपूर्वी, परभणीमध्ये असलेले पाथरी (Pathri) हे गावच साईबाबा याचं जन्मस्थळ असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता
-
CAA आणि NRC अंतर्गत नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे नसलेल्यांसाठी राखी सावंत ने सुचवला 'हा' पर्याय; पहा व्हिडिओ
सोशल मीडियावर बोल्ड किंवा फनी व्हिडिओ शेअर करण्यासाठी राखी सावंत नेहमीच आघाडीवर असते. आता मात्र तिने केलेल्या नव्या पोस्टमध्ये, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी ज्यांना कागदपत्रे सादर करता येत नाहीत त्यांच्यासाठी राखीने एक तोडगा काढला आहे.
-
अबब! सापाने चक्क AK- 47 बंदूक खाल्ली? पहा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे मजेशीर फोटो
एखाद्या विचित्र ठिकाणी साप सापडल्याचे आपण ऐकले असेल किंवा वाचले आहे आणि काही त्रासदायक सापांचे फोटो देखील पहिले असतील. परंतु, नुकताच एका अशा सापाचा फोटो समोर आला आहे जो पाहून आपल्याला असं वाटेल की त्या सापाने एखादी ए के 47 बंदूक गिळली आहे.
-
आपला पार्टनर आपली फसवणूक करत आहे हे कसं समजेल? जाणून घ्या 'ही' काही लक्षणं
आपण अनेकदा प्रेमामध्ये फसवणूक झाल्याचे प्रसंग ऐकले असतील. अनेकांनी ते अनुभवले देखील असतील. तुम्हीही जर रिलेशनशिप मध्ये असाल तरी काही बाबी नक्की ध्यानात ठेवा. तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत तर नाही ना याची सर्वात आधी खात्री करून घ्या.
-
प्राजक्ता माळी लवकरच करणार एका नव्या इनिंग ला सुरुवात; दिसणार 'या' हिंदी शो मध्ये
प्राजक्ता माळीसाठी नवं वर्ष नक्कीच आनंददायी ठरतंय असं म्हणायला हरकत नाही. डिझायनर जान्हवी मुलचंदा हिने तिच्या विरुद्ध केलेल्या खटल्याचा निकाल नुकताच प्राजक्ताच्या बाजूने लागला. लगेचच तिने तिच्या फॅन्सना आणखी एक आनंदाची बातमी सांगितली.
-
Maghi Ganesh Jayanti 2020: गणेश जयंती निमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची भल्या पहाटे गर्दी
Maghi Ganesh Jayanti 2020: आजपासून सर्वत्र माघी गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने सगळीकडेच या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश जयंतीच्या सणाला योगायोगाने मंगळवार आल्याने भाविकांमध्ये देखील विशेष आनंद पाहायला मिळत आहे.
-
एजाज लकडावाला याचा साथीदार सलीम महाराज याला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक ; 27 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
भाजपच्या नेत्या व महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री महाराष्ट्र पंकजा मुंडे या आज औरंगाबादमध्ये उपोषण करणार आहेत. मराठवाड्यातील लोकांचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी हे उपोषण असणार आहे.
-
Kobe Bryant Death: बास्केटबॉल लीजेंडच्या निधनानंतर अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा सह अनेक बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केलं दुःख
Bollywood Mourns The Demise Of Kobe Bryant: जगभरातील प्रसिद्ध अमेरिकन बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. 41 वर्षीय असलेला हा दिग्गज खेळाडू आपल्या 13 वर्षीय मुलीसोबत हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याने तिनेही या अपघातात आपले प्राण गमावले आहे.
- डॉ. निलेश साबळे 'शिट्टी वाजली रे' च्या महाअंतिम सोहळ्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत (Watch Promo)
- 2006 Mumbai Train Blasts मधील आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला Maharashtra ATS देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान
- Jagdeep Dhankhar यांनी दिला Vice President of India पदाचा राजीनामा
- Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं; पहा Mumbai Police चा खुलासा
- Building Collapsed in Bandra East: वांद्रे पूर्व च्या भारत नगर भागात इमारतीचा भाग कोसळला; 12 जणांची सुटका करण्यात यश
- Shri Amarnathji Yatra Suspended for Today: अमरनाथ यात्रेच्या बालटाल मार्गावर भूस्खलन, महिला भाविकेचा मृत्यू; यात्रा स्थगित
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
डॉ. निलेश साबळे 'शिट्टी वाजली रे' च्या महाअंतिम सोहळ्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत (Watch Promo)
-
2006 Mumbai Train Blasts मधील आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला Maharashtra ATS देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान
-
Jagdeep Dhankhar यांनी दिला Vice President of India पदाचा राजीनामा
-
Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं; पहा Mumbai Police चा खुलासा
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा