⚡Kerala Baby Death: केरळमधील खाजगी क्लिनिकमध्ये सुंतेनंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
केरळमधील कोझीकोड येथील खाजगी क्लिनिकमध्ये सुंतेच्या प्रक्रियेनंतर दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.