maharashtra

⚡Gandhi Statue Vandalism Attempt: पुणे रेल्वे स्टेशनवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड; एकास अटक

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. काँग्रेसने घटनेचा निषेध केला असून कठोर कायद्याची मागणी केली आहे.

...

Read Full Story