Advertisement
 
सोमवार, जुलै 07, 2025
ताज्या बातम्या
17 hours ago

ST Bus Swept Away in Yavatmal: यवतमाळच्या उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून;एकाचा मृत्यू

व्हायरल Abdul Kadir | Sep 28, 2021 06:15 PM IST
A+
A-

आज (मंगळवार, 28 सप्टेंबर) सकाळी साडेआठ वाजणेच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे प्रवाशांनी भरलेली एसटी बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.

RELATED VIDEOS