 
                                                                 MSRTC Job Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात (Government Jobs)असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळात (MSRTC Recruitment) नोकरी करण्याची त्यांना सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नोकर भरती करण्यात येत आहे. 13 डिसेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे.(Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीत कॉपीसाठी 'मोबाईल मास्क'; कॉन्स्टेबलला बेड्या, पिंपरी-चिंचवड येथील प्रकार)
एसटी महामंडळ यवतमाळ विभागात ही भरती केली जाणार आहे. 208 रिक्त जागा या विविध विभागात आहेत. त्यासाठी पात्र उमेदवाराचे वय 18 ते 33 असावे लागणार आहे. खालील प्रमाण रिक्त जागांची वर्गवारी असेल.
मोटर मेकॅनिकसाठी 75 पदे रिक्त जागा
शिटमेटल पदासाठी 30 जागा रिक्त जागा
डिझेल मेकॅनिकसाठी 34 जागा रिक्त जागा
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकसाठी 30 पदे रिक्त जागा
वेल्डरसाठी 20 जागा रिक्त जागा
टर्नर आणि पेंटर जनरल या पदांसाठीही रिक्त जागा आहेत.
10 वी आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना 590 रुपये अर्ज भरायचा आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2024 आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यास तुम्हाला २ लाखांपर्यंत पगार मिळणार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
