-
पर्सनल लोन आवश्यकता - मोठे खर्च हाताळण्याकरिता व्यावहारिक मार्ग
मोठे खर्च हाताळताना तणाव बाळगण्याची गरज नाही. पर्सनल लोन हे तुमचे मासिक बजेट नियंत्रणात ठेवून आर्थिक गरजा व्यवस्थापित करण्याचा एक व्यावहारिक आणि लवचिक मार्ग उपलब्ध करून देते. बजाज फायनान्सबरोबर कर्ज पुरवठादारांना एक सोपी प्रक्रिया, पारदर्शक अटी आणि लवचिक परतफेड पर्यायांचा फायदा होतो.
-
Mumbai vs Karnataka, Vijay Hazare Trophy 2026 Scorecard: कर्नाटकविरुद्धच्या लढतीत मुंबईचा 254 धावांचा संघर्ष; थेट स्कोअरकार्ड पहा
विजय हजारे करंडक 2025-26 च्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने कर्नाटकसमोर 254 धावांचे आव्हान ठेवले आहे. शम्स मुलानीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने सन्मानजनक धावसंख्या उभारली असून आता मदार गोलंदाजांवर आहे.
-
Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला मिळणार 3000 रुपयांची भेट; 14 जानेवारीपूर्वी बँक खात्यात पैसे जमा होणार
महाराष्ट्र सरकारच्या 'माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना मकर संक्रांतीनिमित्त दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे दिले जाणार आहेत. 14 जानेवारीपूर्वी 3000 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
-
Mumbai vs Punjab, Vijay Hazare Trophy, Scorecard: मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यात चुरस; मुंबईचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
जयपूरच्या जयपुरीया विद्यालय मैदानावर विजय हजारे करंडकातील मुंबई आणि पंजाब यांच्यातील अटीतटीचा सामना सुरू आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून पंजाबच्या सलामीवीरांना रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
-
Viral Video of Leopard Chasing Train: अमरावतीत रेल्वेचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याचा व्हिडीओ बनावट; वन विभागाने स्पष्ट केले 'एआय'चे कारस्थान
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा-गोपाळ नगर रेल्वे ट्रॅकवर बिबट्या रेल्वेचा पाठलाग करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, वन विभागाने हा व्हिडीओ एआय (AI) द्वारे तयार केलेला असून पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.
-
IND-W vs SL-W : भारतीय महिला संघ निर्भेळ यशासाठी सज्ज; पाचव्या टी-२० सामन्याचे वेळापत्रक आणि हेड-टू-हेड रेकॉर्ड
भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. आमनेसामनेच्या विक्रमात, भारतीय महिलांनी 24 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंका महिलांना 5 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.
-
लाडकी बहीण योजना: 31 डिसेंबरची डेडलाईन जवळ; ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी ३१ डिसेंबर ही ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे. लाभ मिळवण्यात अडथळे येऊ नयेत म्हणून महिलांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-
Gadge Maharaj Quotes In Marathi: संत गाडगे महाराजांचे 5 क्रांतीकारक विचार
गाडगे बाबांनी अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणायचे, "शिर नसेल तरी चालेल, पण मुलाला शाळेत पाठवा." त्यांनी स्वतः निरक्षर असूनही समाजाला सुशिक्षित करण्यासाठी शाळा, वसतिगृहे आणि धर्मशाळांचे जाळे विणले.
-
'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना': पहिल्या नोकरीवर मिळणार 15000 रुपयांची मदत; जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
केंद्र सरकारने 'विकसित भारत @2047' चे स्वप्न साकार करण्यासाठी 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' (PMVBRY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना १५,००० रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन दिले जाणार आहे.
-
ICC Odi Rankings: कोहलीची धमाकेदार फॉम, रोहितला टक्कर – आईसीसी रँकिंगमध्ये पहिल्या दोनमध्ये
कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या श्रृंखलेमध्ये 302 रन बनवले, ज्यात दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. त्याने 'प्लेयर ऑफ द सीरीज'चा पुरस्कारही पटकावला. एप्रिल 2021 नंतर कोहली पहिल्यांदाच वनडे रँकिंगमध्ये पहिल्या दोनमध्ये आले आहेत.
-
India vs South Africa, 1st T20I Video Highlights: भारताने दक्षिण आफ्रिकेला 101 धावांनी धुळीला मिळवले! हायलाइट्स पहा
टी-२० मधील दक्षिण आफ्रिकेचा हा सर्वात कमी स्कोर (७४/१०) ठरला. टी-२० इतिहासात सहाव्यांदा त्यांचा संघ १०० पेक्षा कमी धावांवर गडबडला, ज्यात भारताविरुद्ध तिसऱ्यांदा अशी नामोहरम झाली. भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली असून दुसरा सामना रोमांचक होईल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी अर्थसंकल्पासाठी मागवल्या सूचना
- Viral: दिल्लीत पिट बुलचा हल्ला! बॉल खेळणाऱ्या ६ वर्षांच्या निष्पाप मुलावर झडप; घटना CCTV मध्ये कैद
- चौथ्या टी-२० आधी गौतमची शुभमन गिलला 'गंभीर' वॉर्निंग? फ्लॉप झाल्यास वाढणार अडचणी! VIDEO तुफान व्हायरल
- Happy Birthday Virat Kohli! माजी कसोटी आणि टी-२० कर्णधार ३७ वर्षांचा झाल्याबद्दल BCCI कडून टीम इंडियाच्या फलंदाजाला खास सदिच्छा!
- PM Modi to meet Indian Womens Cricket Team: पीएम मोदी भारतीय महिला क्रिकेट संघाला भेटणार, या दिवशी दिले आमंत्रण!
- IND W vs AUS W Live Streaming: भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सेमीफायनल सामना किती वाजता सुरू होईल? जाणून घ्या LIVE कुठे पाहता येईल
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी अर्थसंकल्पासाठी मागवल्या सूचना
-
Viral: दिल्लीत पिट बुलचा हल्ला! बॉल खेळणाऱ्या ६ वर्षांच्या निष्पाप मुलावर झडप; घटना CCTV मध्ये कैद
-
चौथ्या टी-२० आधी गौतमची शुभमन गिलला 'गंभीर' वॉर्निंग? फ्लॉप झाल्यास वाढणार अडचणी! VIDEO तुफान व्हायरल
-
Happy Birthday Virat Kohli! माजी कसोटी आणि टी-२० कर्णधार ३७ वर्षांचा झाल्याबद्दल BCCI कडून टीम इंडियाच्या फलंदाजाला खास सदिच्छा!
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा