By PBNS India
भारताच्या पशुधन आणि दुग्ध क्षेत्राला चालना देण्यासाठी, 11 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे 947 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले .