महाराष्ट्रात आज दिवसभरात 925 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सक्रीय असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 6,467 इतकी असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे . दरम्यान, राज्यात राज्यात आणखी 4 रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आल्याने या रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)