CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ काढण्याची कामाची केली पाहणी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका - एफ उत्तर विभाग येथे पावसाळ्यापूर्वीच्या नाल्यातील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका - एफ उत्तर विभाग येथे पावसाळ्यापूर्वीच्या नाल्यातील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महानगर पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यासह मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.
पाहा पोस्ट -
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde inspects pre-monsoon works of drainage desilting at Brihanmumbai Municipal Corporation - F North Division, in Mumbai. pic.twitter.com/M763349IIF
— ANI (@ANI) May 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2024 06:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

