By Abdul Kadir
महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढला असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि विदर्भासह एकूण 14 जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
...