sports

⚡चेन्नईच्या विमानात महेंद्रसिंह धोनीची एन्ट्री; चाहत्यांचा जल्लोष आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By Abdul Kadir

चेन्नईला जाणाऱ्या विमानात अचानक महेंद्रसिंह धोनीला पाहून प्रवाशांनी एकच जल्लोष केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये 'कॅप्टन कूल' शांतपणे चाहत्यांच्या अभिवादनाला प्रतिसाद देताना दिसत आहे.

...

Read Full Story