Sidharth Malhotra: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने बजावला मतदानाचा हक्क, शाईचे बोट दाखवणारा फोटो सोशल मिडीयावर शेअर

Sidharth Malhotra: दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सिद्धार्थ मल्होत्राने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानासाठी तो दिल्लीला गेला होता. त्याशिवाय, प्रत्येकाने आपले नागरी कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्याने केले. पहाटे तो दिल्लीत दाखल झाला होता.(हेही वाचा:Best Actress At Cannes 2024: अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास; कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री)

सिद्धार्थ मल्होत्राने बजावला मतदानाचा हक्क-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)