Brother’s Day हा दरवर्षी 24 मे दिवशी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील 'भावा'चं महत्त्व अधोरेखित केलं जातं.बहिण-भावाचं किंवा भावा-भावाचं नातं देखील खूप स्पेशल असतं. कधी आपल्या साठी ते पार्ट्नर्स इन क्राईम तर कधी सपोर्ट सिस्टीम म्हणून भूमिका निभावत असतात. अमेरिकेत 24 हा दिवस US National Brother’s Day असतो. पण आता हे सेलिब्रेशन जगभर पसरलं आहे.  C. Daniel Rhodes यांच्या संकल्पनेमधून  ब्रदर्स डे साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.  मग या ब्रदर्स डे दिवशी तुमच्या भावासोबत काही शुभेच्छापत्र, खास मेसेजेस, Quotes, Wishes शेअर करून या दिवसाचा आनंद तुम्ही द्विगुणित करू शकता.

ब्रदर्स डे 2024 च्या शुभेच्छा !

Brothers Day| File Image
Brothers Day| File Image

हॅप्पी ब्रदर डे । फाईल इमेज
हॅप्पी ब्रदर डे । फाईल इमेज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)