अण्णासाहेब चवरे

अण्णासाहेब चवरे

Email Icon

About the author

सन २००९ पासून पत्रकारितेत सक्रिय. नागरिकरण, शहर व्यवस्थापन, राजकारण, समाज, संस्कृती, संवादशास्त्र या विषयांवर लिखाणाची आवड. इंडिया डॉट कॉम, 'झी मीडिया'तून डिजिटल माध्यमातील पत्रकारितेस सुरुवात. प्रिंट मीडियामध्ये वृत्तपत्रे, साप्ताहिकांसाठी प्रतिनिधी, संपादन, फिचर्स संपादक (विशेष जबाबदारी). ऑल इंडिया रेडिओ आणि एफएम रेडिओसाठी निवेदन, संहिता लेखन, कार्यक्रम निर्मिती. जाहिरात क्षेत्रात कॉपीरायटींग, व्यवस्थापन, प्रॉडक्ट ब्रँडींग, जनसंपर्क आदी विषयांतही कार्यरत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change