कोकण,मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे केएस होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती देताना म्हटले आहे की, लक्षद्विप-द/पु अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र. 3 दिवसात वरच्या दिशेने येवुन दाट होण्याची शक्यता. लक्षद्विप-कर्नाटक किनारपट्टीत द्रोणीय स्थिती. यामुळे पुढचे 4-5 दिवस, द कोकण, द मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह व कोल्हापूर सातारा जोरदार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे 6-7 हलका पाऊस.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)