मुंबई मध्ये 20 मे दिवशी लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. भाजपाकडून मुंबई उत्तर विभागासाठी उमेदवारी मिळालेल्या पियूष गोयल यांनी प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत स्थानिकांशी संवाद साधला. सकाळी त्यांनी Poinsur Gymkhana मध्ये योगा सेशन मध्येही सहभाग घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदींच्या नेतृत्त्वाखाली विजयाचा विश्वास बोलून दाखवला आहे. मुंबईत जागतिक स्तराच्या इन्फ्रास्ट्रक्चर ची जनतेची अपेक्षा बोलून दाखवली. Mumbai Slum Migration Proposal: 'उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा मुंबईचे भवितव्य ठरवू शकत नाहीत'; 'झोपडपट्टी स्थलांतरण' प्रस्तावाला Aaditya Thackeray यांच्या टीकेला पियुष गोयल यांचे प्रत्युत्तर .

पियुष गोयल यांचा प्रचार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)