पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ NRIs कडून गुजरात मध्ये Ahmedabad ते Surat कार रॅली चं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाच्या Foreign Affairs Department कडून या रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. साबरमती रिवर फ्रंट वरून सुमारे 100 कार या रॅली मध्ये सहभागी झाल्या होत्या.

पीएम मोदींसाठी खास रॅली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)