भारतामध्ये आज सर्वसाधारण निवडणुका २०२४ च्या मतदानाचा आज दुसरा टप्पा आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये आज (26 एप्रिल) सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामध्ये मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. गूगलच्या होम पेज वर बोटावर निशाणी असलेलं डूडल नागरिकांना आपल्या मतदानाच्या अधिकाराची आठवण करून देणारा आहे. नक्की वाचा: Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु; PM नरेंद्र मोदींकडून मतदान करणाचं आवाहन .

भारत मधील 2024 च्या निवडणुका चं गूगल डूडल 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)