महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यातही काही भागात अवकाळीचं सावट आहे. आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. तर कोकणात आज हवामान कोरडं, उष्ण आणि दमट राहणार असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामान अंदाज
कोकणात आज हवामान कोरडं, उष्ण आणि दमट राहणार असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची हवामान विभागाची शक्यता @IMDWeather pic.twitter.com/wkVu8TUcBG
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)