Job's Last Day Celebration with Dhols Viral Video: पुण्यात तरूणाने 'Toxic Job'चा शेवटचा दिवस ऑफिसबाहेर ढोल वाजवून केला साजरा; व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)

एका मध्यमवर्गातील या मुलाला घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी काम करावं लागत होतं. आता त्याला पर्सनल जीम ट्रेनर व्हायचं आहे.

Socially टीम लेटेस्टली|

पुण्यामध्ये एका कर्मचार्‍याच्या कामाच्या शेवटच्या दिवशी ढोल वाजवून केलेलं सेलिब्रेशन वायरल होत आहे. sales associate म्हणून काम करत असलेल्या या व्यक्तीने त्याचं काम 'toxic' असल्याने सोडल्याचा दावा केला आहे. त्याच्यासाठी मित्रांनी खास सेलिब्रेशन आयोजित केलं होतं. एका मध्यमवर्गातील या मुलाला घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी काम करावं लागत होतं. आता त्याला पर्सनल जीम ट्रेनर व्हायचं आहे.

पुण्यात तरूणाचं कामाच्या शेवटच्या दिवशी अनोखं सेलिब्रेशन

 

View this post on Instagram

 

A post shared by Anish Bhagat (@anishbhagatt)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस
Close
Latestly whatsapp channel
Close
Latestly whatsapp channel