Noida Fire Video: उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 65 येथील इमारतीला भीषण आग, बचाव कार्य सुरु
उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 65 मध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. शनिवारी आणि रविवारच्या मध्य रात्री आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले
Noida Fire Video: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा सेक्टर 65 मध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. शनिवारी आणि रविवारच्या मध्य रात्री आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगी कश्याने लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. आगीमुळे धुरांचे लोट परिसरात पसरले आहे. आगीमुळे आसपासच्या परिसरात नागरिकांना धुरांचा त्रास होत आहे. (हेही वाचा- दिल्लीतील रोहिणी येथील अपार्टमेंटमध्ये अग्नितांडव, दोन जण जखमी)
#WATCH | Uttar Pradesh: Fire broke out in a building in Noida Sector 65. Fire tenders reached the spot and efforts to douse off the fire are underway. Details awaited. pic.twitter.com/UYFJYQsQKJ
— ANI (@ANI) April 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2024 07:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

