Coronavirus: भारतात पाठीमागील 24 तासात 50,407 नागरिकांना कोरोना संसर्ग झाला आहे. दरम्यान, 804 जणांचा मृत्यू तर 1,36,962 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती खालील प्रमाणे.
India reports 50,407 fresh #COVID19 cases, 1,36,962 recoveries and 804 deaths in the last 24 hours.
Active cases: 6,10,443 (1.43%)
Death toll: 5,07,981
Daily positivity rate: 3.48%
Total vaccination: 1,72,29,47,688 pic.twitter.com/xy9AJY5K4g
— ANI (@ANI) February 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)