SRH vs KKR IPL 2024 Final Live Streaming: फायनलमध्ये कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने, एका क्लिकवर येथे पाहा लाइव्ह स्ट्रीमिंग
विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरायचे आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.
SRH vs KKR IPL 2024 Final: आयपीएल 2024 चा अंतिम सामना (IPL 2024 Final) रविवार, 26 मे रोजी म्हणजे आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळला जाणारा हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरायचे आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता. (हे देखील वाचा: IPL Final 2024 Google Doodle: ‘आयपीएल’चा अंतिम सामना, कोलकाता अन् हैदराबाद भिडणार; गुगलकडून खास डूडल)
The show goes down in Chennai tonight! 😍
Which team will prevail with the winning hand - #KKR or #SRH? 🔍
Find out in the #IPLFinal, LIVE from 6 PM, streaming FREE with #IPLonJioCinema 👈#KKRvSRH #TATAIPL pic.twitter.com/F7OnFrcrrI
— JioCinema (@JioCinema) May 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2024 03:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

