IPL Final 2024 Google Doodle: ‘आयपीएल’चा अंतिम सामना, कोलकाता अन् हैदराबाद भिडणार; गुगलकडून खास डूडल

कोलकाता नाइट राइडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज आयपीएलचा फायनल सामना होत आहे. 26 मे रोजी होत असलेल्या हा सामना चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाता आहे.

IPL Final 2024 Google Doodle: ‘आयपीएल’चा अंतिम सामना, कोलकाता अन् हैदराबाद भिडणार; गुगलकडून खास डूडल

IPL Final 2024 Google Doodle: गुगल डूडल हे जगातील प्रमुख आणि चालू घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षात घेऊन, सर्च इंजिन गुगलने त्यांच्या नवीनतम डूडलमध्ये आज होणाऱ्या IPL 2024 फायनलवर खास डुडल तयार केले आहे. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आयपीएल 2024 ची फायनल चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. गुगल डूडलच्या क्रिएटिव्ह आर्टवर्कमध्ये खेळपट्टी आणि बॅट-बॉलसह सनरायझर्स हैदराबाद समर्थक आणि कोलकाता नाइट राइडर्स समर्थकांना हायलाइट केले आहे. IPL 2024 फायनल भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. (हेही वाचा:Leap Day 2024 Google Doodle: लीप डे २०२४ निमित्त गूगलचं खास डूडल )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 26, 2024 11:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).