IPL 2024 Final Match: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीयलचा अंतिम सामना; सुहाना खान, आर्यन खानसह अनन्या पांडे चेन्नईला रवाना (Watch Video)
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या टीम कोलकाता नाइट रायडर्सला पाठिंबा देण्यासाठी चेन्नईला रवाना होताना मुंबईतील खाजगी विमानतळावर दिसला. IPL 2024 फायनलसाठी आज एमए चिदंबरम स्टेडियमवर KKRचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
IPL 2024 Final Match: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 ची फायनल होत आहे. सामन्याला हजेरी लावण्यासाठी आणि केकेआरला सपोर्ट करण्यासाठी सुहाना खान, आर्यन खान, अनन्या पांडे चेन्नईला रवाना झाले आहेत. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेता शाहरूख खान याला नुकताच उष्माघाताचा झटका आला होता. शहरूख खान याला अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, काही तासांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. (हेही वाचा:SRH vs KKR IPL 2024 Final Live Streaming: फायनलमध्ये कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने, एका क्लिकवर येथे पाहा लाइव्ह स्ट्रीमिंग )
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2024 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

