Health Tips: इमारतीच्या पायऱ्या चढताना श्वास कोंडल्यासारखा वाटतो? 'या' गोष्टींची घ्या काळजी
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांवर झाला. कारण सतत आपल्या कंप्युटर किंवा लॅपटॉपवर काम केल्याने कंबरदुखी, अंगदुखी अशा समस्या काहींना जाणवू लागल्या. कुठेही अधिक हालचाल होत नसल्याने स्थूलपणा सुद्धा वाढीस लागला होता. त्यामुळे हळूहळू परिस्थिती सुधारु लागल्यानंतर जेव्हा लोक घराबाहेर पडू लागले तेव्हा त्यांना तो बदल लगेच विसंगत करता आला नाही.