-
Happy Women's Day 2022 Images: जागतिक महिला दिनानिमित्त Wishes, Messages, Wallpapers, WhatsApp Status, Facebook Post आणि ग्रिटिंग्स पाठवून द्या शुभेच्छा!
दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा संपूर्ण इतिहासात आणि जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी समर्पित दिवस आहे.
-
Mumbai: ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग लोकांच्या विरोधात कारवाई करतात पण त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर चित्र पालटते- किशोरी पेडणेकर
ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग लोकांच्या विरोधात कारवाई करतात. पण त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते स्वच्छ होतात एकूणच काय चित्र पालट होते अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
-
Maharashtra: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचा प्रकारावर रोहित पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत.
-
Disney+Hotstar च्या युजर्ससाठी गुड न्यूज! लवकरच येणार 'हे' कमी किंमतीतील शानदार प्लॅन
गेल्या दोन वर्षांपासून कोविड 19 महामारीमुळे सर्वजण आपापल्या घरात कोंडून होतो. कामापासून ते करमणुकीपर्यंत सर्व काही घरातच व्हायचे. अशातच सिनेमा हॉलमध्ये सिनेमा बघायला जाता येत नव्हते आणि अशा परिस्थितीत ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ खूप वाढली गेली. अशातच Netflix आणि Amazon Prime Video सोबत, Disney + Hotstar च्या युजरमध्ये सुद्धा तुफान वाढ झाल्याचे दिसून आले.
-
SBI कडून खातेधारकांना पुन्हा अलर्ट मेसेज, 'या' लिंक्सवर क्लिक फसवणूकीला बळी पडाल
देशातील सर्वाधिक मोठी शासकीय बँक स्टेट बँकेकडून ऑनलाईन फसवणूकीला बळी पडू नये म्हणून ग्राहकांना अलर्ट केले आहे. एसबीआयने केवायसी संदर्भात आपल्या 44 कोटी खातेधारकांना अलर्ट करत म्हटले की, SMS च्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या Embed लिंकवर क्लिक करु नये.
-
'बाहेर फिरायला जातोय...' बायकोला खोटे बोलून युक्रेनमध्ये पोहचला नवरा, आता सांगितले खरे कारण
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला 10 दिवस पूर्ण झाले आहेत. लाखोंच्या संख्येने युद्धग्रस्त देश सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी जात आहेत. अशातच एक व्यक्तीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने आपल्या बायकोसोबत खोटे बोलून थेट युक्रेनमध्ये आला.
-
Maharashtra: नागपूरातील अमरावती रोडवर उभारल्या जाणाऱ्या दोन उड्डाणपुलामुळे वाहतुक कोंडीची समस्या सुटणार- नितीन गडकरी
नागपूर शहरातील अमरावती रोडवर उभारल्या जाणाऱ्या दोन उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार. इंधन तसंच वेळेची बचत होऊन अपघात मुक्त प्रवास सुरळीत होणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
-
Oil India Limited Recruitment 2022: ऑइल इंडिया लिमिडेटमध्ये BSc पास तरुणांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अधिक
ऑइल इंडिया लिमिटेडने वॉर्डन आणि केमिकल असिस्टंट पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत एकूण 28 पदांवर नियुक्त्या करायच्या आहेत. यामध्ये वॉर्डन महिलाच्या 3 आणि केमिकल असिस्टंटच्या 25 पदांचा समावेश आहे.
-
Delhi: भांडखोर सुनेला घरातून हाकलण्याचा सासु-सासऱ्यांना अधिकार, कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
भांडण तर प्रत्येक घरात होतात. परंतु काही वेळेस वाद ऐवढा टोकाला जातो की घरातल्यांना जगणे मुश्किल होते.अशातच दिल्ली हायकोर्टाने या संबंधित एक महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. कोर्टाने असे म्हटले की, भांडखोर वृत्तीच्या सुनेला संयुक्त परिवारात (Joint Family) मध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही.
-
Sonakshi Sinha चे Salman Khan सोबत झाले लग्न? सोशल मीडिया व्हायरल झालेल्या फोटोवर भडकली अभिनेत्री
बॉलिवूड मधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinhaआणि सलमान खान (Salman Khan) या दोघांनी दबंग सिनेमात एकत्रित काम केल्याचे दिसून आले आहे. या जोडीला प्रेक्षकांकडून पसंदी मिळाली होती. मात्र आता सोशल मीडियात सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एक फोटो चांगलाच सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी: पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 90.96 टक्क्यांच्या पार
- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी: जलसाठा पुन्हा 90% च्या पार; पहा आजची स्थिती
- Ind vs Afg: भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सप्टेंबरमध्ये दिल्लीत रंगणार ३ सामन्यांची टी-२० मालिका
- N. Chandrasekaran Resigns: एन. चंद्रशेखरन यांचा टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 89.49 टक्के पाणीसाठा जमा
- मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी: पावसाच्या दांडीमुळे साठ्यात घट; एकूण साठा 88.88% वर
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी: पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 90.96 टक्क्यांच्या पार
-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी: जलसाठा पुन्हा 90% च्या पार; पहा आजची स्थिती
-
Ind vs Afg: भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सप्टेंबरमध्ये दिल्लीत रंगणार ३ सामन्यांची टी-२० मालिका
-
N. Chandrasekaran Resigns: एन. चंद्रशेखरन यांचा टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

