कर्जदार शेतकऱ्यांना पुनर्गठन योजनेअंतर्गत कृषी कर्ज फेडण्यासाठी 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
Tweet:
कर्जदार शेतकऱ्यांना पुनर्गठन योजनेअंतर्गत #कृषी कर्ज फेडण्यासाठी ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार-- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती. @DDNewslive @DDNewsHindi @AjitPawarSpeaks #Maharashtra #budgetsession #vidhansabha pic.twitter.com/6152tMDbAK
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)