Samsung Galaxy E02 स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च, युजर्सला मिळणार धमाकेदार फिचर्स
सॅमसंग कंपनी आपली नवी Galaxy E सीरिज अंतर्गत एक नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. त्यानुसार, लो अॅन्ड आणि मिड-रेंज स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.