Mumbai: ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग लोकांच्या विरोधात कारवाई करतात. पण त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते स्वच्छ होतात एकूणच काय चित्र पालट होते अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तर सध्या केंद्राच्या एजेंसीकडून ज्या प्रकारे तपास आणि छापेमारी केली जातेय त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी तुम्ही 24 तास पोलीस बंदोबस्त काढल्यास तुम्हाला दाखवू या कथित टीप्पणीवर सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Tweet:
ED, CBI and Income Tax Dept take action against people and if they join BJP, they get clean: Mumbai Mayor Kishori Pednekar on central agencies' searches and raids pic.twitter.com/w35rFtdxeZ
— ANI (@ANI) March 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)