भारताचे पॅलेस्टाईनमधील राजदूत मुकूल आर्य यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. परंतु त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगण्यात आलेले नाही. मुकूल आर्य यांच्या मृत्यूसंदर्भात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दु:ख व्यक्त केले. पण पॅलेस्टाइनच्या सरकाराने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Tweet:
India's Representative at Ramallah found dead in embassy
Read @ANI Story | https://t.co/SdFrxpYAkC pic.twitter.com/yc2XTaZvZu
— ANI Digital (@ani_digital) March 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)