⚡गुढीपाडव्याचे महत्त्व: प्रभू रामाचा विजय ते राजा शालिवाहनाचे शौर्य; पाडवा साजरा करण्यामागची कारणे
By Krishna Ram
गुढीपाडवा हा केवळ धार्मिक सण नसून तो निसर्गाशी आणि शेतीशी निगडीत आहे. या काळात वसंत ऋतूचे आगमन होते, झाडांना पालवी फुटते आणि रब्बी हंगामातील पिकांची कापणी पूर्ण झालेली असते.