Shahid Afridi’s Selfie With Pro-Israel Group: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा इस्रायल समर्थक ग्रुप नॉर्थ वेस्ट फ्रेंड्स ऑफ इस्त्रायल कॉन्डोससोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गटाने दावा केला आहे की, आफ्रिदीने मँचेस्टरमधील त्यांच्या NWFOI च्या अभियानात ओलिसांच्या सुटकेसाठी आपला पाठिंबा व्यक्त केला होता. मात्र, फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आणि सर्व दावे फेटाळून लावले. पॅलेस्टाईन त्याच्यासोबत असल्याचा उल्लेख आहे. तथापि, इस्रायल समर्थक गटांनी प्रतिक्रिया देण्यास वेळ लावला नाही आणि खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल आफ्रिदीवर टीका केली.

पाहा पोस्ट:

पाहा पोस्ट:

पाहा पोस्ट:

.@RmSalih this pic was taken on a TEN second timer with hostage flyers and posters in it and behind it. @SAfridiOfficial APPROACHED us, told us he he and been in NYC at the T20 and took a picture with HIS phone and ours. He KNEW what he was doing. https://t.co/BcndZaWZUB pic.twitter.com/UnKF5XNK2Y

— NW Friends of Israel (@NorthWestFOI) June 19, 2024

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)