इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इराणमधील भारतीय दूतावासाने सतर्क राहण्याचा इशारा जारी केला आहे. भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहत, अनावश्यक असेल तर बाहेर पडणं टाळण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे. इस्रायली सैन्याने इराणमधील nuclear sites आणि scientists हल्ला केल्यानंतर हे घडले आहे, तेहरानच्या काही भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले.
Embassy of India in Iran चा सल्ला
The Embassy of India in Iran posts an advisory for Indian nationals living in Iran.
"In view of the current situation in Iran, all Indian nationals & persons of Indian origin in Iran are requested to remain vigilant, avoid all unnecessary movements, follow the Embassy’s Social… pic.twitter.com/nxgvL0AtDZ
— ANI (@ANI) June 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)