N. Chandrasekaran Resigns: एन. चंद्रशेखरन यांचा टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी (AGM) ही मोठी घडामोडी घडली आहे.
भारतीय उद्योग जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टाटा समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ पर्यंत असून तो पूर्ण झाल्यानंतर ते पुढील पुनर्रचनेसाठी उपलब्ध नसतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी (AGM) ही मोठी घडामोडी घडली आहे.
Tata Sons chairman N Chandrasekaran has resigned from his post.
🔗https://t.co/jsiBbrP6Z6 pic.twitter.com/Ii6IT7Wgrb
— The Indian Express (@IndianExpress) August 12, 2026
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2026 11:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

